लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Ranveer Singh :  गर्दीतील अडकलेल्या रणवीर सिंगला कुणी मारली थापड? तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ - Marathi News | Bodyguard SLAPS Ranveer Singh Face By Mistake At SIIMA Awards 2022 Red Carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! गर्दीतील अडकलेल्या रणवीर सिंगला कुणी मारली थापड? तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ

Ranveer Singh, SIIMA Awards 2022 : होय, गर्दीत कोणीतरी रणवीरच्या गालावर जोरदार थापड मारली. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. ...

रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव - Marathi News | Ranveer Singh 'Most Loveable Hindi Actor in south india'; Actor Award from SIIMA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग 'सर्वात प्रेमळ हिंदी अभिनेता'; SIIMA कडून बॉलिवूडच्या अभिनेत्याचा गौरव

साऊथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड म्हणजेच SIIMA कडून यंदा १० अवॉर्ड सोहळा साजरा होत आहे ...

Mega Blockbuster trailer: ना सिनेमा, ना सीरिज! कपिल शर्मा व दीपिका पादुकोणचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? - Marathi News | mega blockbuster trailer out kapil sharma deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना सिनेमा, ना सीरिज! कपिल व दीपिकाचं ‘मेगा ब्लॉकबस्टर’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

What is Mega Blockbuster: कपिल शर्मा व दीपिका पादुकोण यांनी काही दिवसांपूर्वी ‘मेगा ब्लॉकबस्टर’ नावाच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘मेगा ब्लॉकबस्टर’ची जोरदार चर्चा होती... ...

आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स - Marathi News | From Alia-Ranbir to Arjun-Malaika, these stars call their partners by this name | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करता ...

'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड - Marathi News | rakhi sawant says i got urfi javed in media urfi javed fashion bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

Rakhi sawant: 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंहने ऊर्फीला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. तेव्हापासून ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मात्र, तिचं हे लाइमलाइटमध्ये येणं राखी सावंतला जराही रुचलेलं नाही. ...

ओळखा पाहू या बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना? शालेय जीवनात कुणी दिसायचं भोलूराम तर कुणी टॉम बॉय! - Marathi News | Let's get to know these Bollywood celebrities? In school life, someone used to look like Bholuram and someone used to be a tom boy! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू या बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना? शालेय जीवनात कुणी दिसायचं भोलूराम तर कुणी टॉम बॉय!

Bollywood Stars childhood Photos : आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध स्टार्सचे शालेय दिवसांचे फोटो दाखवणार आहोत. ओळखा पाहू? ...

न्यूड फोटोशूटसाठी किती पैसे, सोशल मीडियावर पोस्ट का? पोलिसांकडून रणवीर सिंगवर प्रश्नांचा भडीमार - Marathi News | Mumbai Police interrogate Ranveer Singh for two and half hours in nude photoshoot case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :न्यूड फोटोशूटसाठी किती पैसे, सोशल मीडियावर पोस्ट का? पोलिसांकडून रणवीर सिंगवर प्रश्नांचा भडीमार

मीडियाची गर्दी टाळण्यासाठी रणवीरने सकाळची वेळ निश्चित केली होती. चौकशीदरम्यान रणवीर सिंगवर पोलिसांकडून अनेक प्रश्नांची सरबत्ती झाली. ...

PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos? - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone new home grihapravesh puja as actor shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?

Ranveer Singh Deepika Padukone : दीपिका आणि रणवीरचं हे घर १७ हजार ४५० चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे ...