लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Rohit Shetty : बॉलिवुड संपले ? रोहित शेट्टीने रोखठोक उत्तर देत सर्वांची केली 'बोलती बंद' - Marathi News | rohit-shetty-gave-straight-reply-to-those-questioning-on-bollywood-saying-south-movies-doing-excellent-job | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवुड संपले ? रोहित शेट्टीने रोखठोक उत्तर देत सर्वांची केली 'बोलती बंद'

बस काय यार इतके वर्ष आम्ही मनोरंजन केले एक वर्ष आमचं खराब काय झालं तुम्ही आमची साथच सोडली. ...

रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज - Marathi News | Singer Badshah's song Aashiqui from film Circus released | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रॅपर बादशाहच्या आवाजातील 'सर्कस' सिनेमातील 'आशिकी' गाणं झालं रिलीज

Cirkus Movie : रणवीर सिंगचा आगामी चित्रपट सर्कसची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

Year End 2022 : कॉन्ट्रोव्हर्सी ऑफ द इअर..., सरत्या वर्षात या वादांमुळे चर्चेत राहिलं बॉलिवूड - Marathi News | 2022 biggest controversies that stirred the Bollywood industry the kashmir files to ranveer singh nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉन्ट्रोव्हर्सी ऑफ द इअर..., सरत्या वर्षात या वादांमुळे चर्चेत राहिलं बॉलिवूड

Year End 2022, Bollywood : यंदाचं वर्ष बॉलिवूडकरांसाठी ‘कभी खुशी कभी गम’ देणारं ठरलं. दरवर्षी सारखे या वर्षातही बॉलिवूडने काही वाद ओढवून घेतले. ...

प्राजक्ता माळी बॉलिवूडच्या 'बाजीराव' रणवीर सिंगच्या भेटीनंतर म्हणाली... - Marathi News | Prajakta Mali said after meeting Bollywood's 'Bajirao' Ranveer Singh... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी बॉलिवूडच्या 'बाजीराव' रणवीर सिंगच्या भेटीनंतर म्हणाली...

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Fifa World Cup Final : तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी' - Marathi News | fifa-world-cup-2022-final-deepika-padukone-gave-hug-to-ranveer-singh-when-messi-hit-goal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिकडे मेस्सीचा गोल आणि इकडे दीपिकाची रणवीरला 'जादू की झप्पी'

एकीकडे मेस्सीने गोल केला आणि फूटबॉलप्रेमी अक्षरश: उड्या मारायला लागले. हा सगळा थरार बघताना रणवीर सिंग काहीसा धक्क्यातच होता. ...

'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे - Marathi News | For Simmba, Ranveer and Sara took Marathi lessons from this Marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे

सिंबा चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने मराठमोळ्या या अभिनेत्रीचे एका शोमध्ये मानले आभार ...

Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग - Marathi News | Ranveer singh and jacqueline Cirkus movie Sun Zara song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cirkus चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज, जॅकलिन आणि पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसला रणवीर सिंग

Circus Movie : 'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास - Marathi News | circus-film-first-song-sun-zara-out-tomorrow-makers-share-promo-of-the-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुन जरा' सर्कस सिनेमातील गाणं उद्या रिलीज होणार; प्रोमो आहे खूपच खास

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. आता सिनेमातील पहिले गाणे उद्या रिलीज होत आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...