लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
करण जोहरच्या सिनेमात क्षिती जोगची एंट्री, नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, "माय गर्ल..." - Marathi News | marathi actress kshitee jog to be seen in karan johar film husband hemant dhome praises wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या सिनेमात क्षिती जोगची एंट्री, नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, "माय गर्ल..."

क्षिती मराठीसोबतच हिंदीतही सक्रिय असते. ...

रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | This Marathmoli actress will appear in 'Rocky Aur Rani Ki Prem Kahani' with Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे ...

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री, या भूमिकेत दिसणार अभिनेता - Marathi News | Pushpa 2 : Ranveer Singh's entry in Allu Arjun's film, the actor who will be seen in the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री, या भूमिकेत दिसणार अभिनेता

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे. ...

Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक - Marathi News | Happy birthday karan johar luxury houses expensive cars and immense wealth know how much is filmmaker networth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

बॉलिवूडच्या श्रीमंतीची चर्चा सतत होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची संपत्ती आहे. यात करण जोहरही मागे नाहीत.... ...

हा Cute चिमुकला आहे आजचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, पत्नीच्या सुंदरतेवर तर जग फिदा - Marathi News | Ranveer singh unseen childhood photo viral on social media deepika padukone husband ruling in bollywood dominately did you recognize | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा Cute चिमुकला आहे आजचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, पत्नीच्या सुंदरतेवर तर जग फिदा

फोटोत दिसणार्‍या या मुलाने अभिनयाच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भल्याभल्यांमना त्याला ओळखणं कठीण जातंय. ...

Don 3 ची उत्सुकता, रणवीर सिंगने केलं शाहरुखला रिप्लेस? अनाऊंसमेंट व्हिडिओ रिलीज होणार - Marathi News | ranveer singh to replace shahrukh khan in Don 3 announcement video to release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Don 3 ची उत्सुकता, रणवीर सिंगने केलं शाहरुखला रिप्लेस? अनाऊंसमेंट व्हिडिओ रिलीज होणार

शाहरुख खान 'डॉन'च्या भूमिकेत दिसणार नाही समजल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

कुरळे केस, गोबरे गाल! या चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार, पतीही सुपरस्टार - Marathi News | Did you know this cute girl with curly hair today she is a bollywood superstar and her husband also a actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुरळे केस, गोबरे गाल! या चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार, पतीही सुपरस्टार

Guess Who: गोल चेहरा आणि कुरळे केस असलेल्या या क्युट मुलीला पाहून ती कोणती बॉलीवूड अभिनेत्री आहे हे कोणालाच ओळखता येत नाही. ...

हटके स्टाइलमध्ये उभ्या असलेल्या या मराठी अभिनेत्याला ओळखलं का? रणवीर सिंगशी होतीये तुलना - Marathi News | Did you know this Marathi actor who is standing in hot style? Compared to Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हटके स्टाइलमध्ये उभ्या असलेल्या या मराठी अभिनेत्याला ओळखलं का? रणवीर सिंगशी होतीये तुलना

Marathi actor: या अभिनेत्याला मराठीतील रणवीर सिंग म्हटलं जात आहे. ...