लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
हातात हात घालून लव्हबर्ड्स रणवीर-दीपिका पोहोचले स्क्रिनिंगला - Marathi News | Lovebird Ranveer, Deepika, got in touch with her hands and got to screening | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हातात हात घालून लव्हबर्ड्स रणवीर-दीपिका पोहोचले स्क्रिनिंगला

Padmaavat Movie :  'पद्मावत' सिनेमासंदर्भातील या 10 गोष्टी तुम्हाला विचार करण्यास पाडतील भाग - Marathi News | you will never forget these 10 facts about movie padmaavat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Padmaavat Movie :  'पद्मावत' सिनेमासंदर्भातील या 10 गोष्टी तुम्हाला विचार करण्यास पाडतील भाग

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमाचे वाद संपता संपत नाहीयत.  ...

Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप  - Marathi News | Padmaavat movie review deepika padukone ranvir singh shahid kapoor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप 

दिग्दर्शक व निर्माता संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित पद्मावत सिनेमाची मोहिनी ...

एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत' - Marathi News | Deepika padukone and ranveer singh starrer padmavat to have 300 cuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत'

पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

गल्ली बॉय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगचा हटके अंदाज - Marathi News | Ranveer Singh's latest project for the promotion of 'Gally Boy' movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गल्ली बॉय चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंगचा हटके अंदाज

या ४ गोष्टींमुळे दीपिका पदुकोन सर्वांना आवडते - Marathi News | why deepika padukon is everyones favorite | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या ४ गोष्टींमुळे दीपिका पदुकोन सर्वांना आवडते

त्यांच्यासोबत नावं जोडली गेल्यानंतर आता दीपिका करेल 'या' अभिनेत्याशी साखरपुडा - Marathi News | deepika padukon about to engaged with ranveer singh on her birthday occasion | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :त्यांच्यासोबत नावं जोडली गेल्यानंतर आता दीपिका करेल 'या' अभिनेत्याशी साखरपुडा

दीपिका पादुकोण- रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा ? - Marathi News | deepika padukone and ranveer singh likely to get engaged on 5th january | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीपिका पादुकोण- रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा ?

विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...