रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारणा-या रणवीर सिंहवर इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रीबाहेरी कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. ...
बॉलिवूडमध्ये काही प्रेमप्रकरणे अशी आहेत कि, जी कधीच प्रेक्षकांच्या विस्मरणात जाणार नाहीत. त्या हिरो-हिरॉईनच्या खासगी आयुष्याचा विषय निघाला कि, त्यांचे प्रेमसंबंधही लगेच प्रेक्षकांच्या लक्षात येतात. ...
संजय लिला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला 'पद्मावत' चित्रपट आज अखेर रिलीज झाला आहे. राजपूत समाजाकडून आणि विशेषत: करणी सेनेकडून चित्रपटाला असलेला विरोध कायम असून देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं सुरु आहेत. ...