लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य - Marathi News | Ranveer Singh shares Simba behind the scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहिलीत का 'सिंबा'च्या सेटवरील रणवीर सिंगने शेअर केलेली ही दृश्य

'सिंबा'मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

रणवीर सिंग '८३' सिनेमासाठी ह्या व्यक्तीकडून घेणार क्रिकेटचे धडे - Marathi News | Ranveer Singh will play Kapil Dev role in '83' cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग '८३' सिनेमासाठी ह्या व्यक्तीकडून घेणार क्रिकेटचे धडे

रणवीर सिंग '८३' चित्रपटामध्ये कपिल देवची भूमिका साकारणार आहे.  ...

रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा - Marathi News | Deepika - Ranvir marriage date fixed this actor congratulated them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग - दीपिका पादुकोणचे लग्न झालं फिक्स, या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

सध्या बॉलिवूडमध्ये दोनच चर्चा आहेत एक तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची तर दुसरी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना - Marathi News | Just the people who will be invited to Deepika Padukone and Ranveer Singh's wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला निमंत्रण दिले जाणार इतक्याच लोकांना

दीपिका आणि रणवीर लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना गेल्या कित्येक दिवसांपासून लागलेली आहे. त्या दोघांचे लग्न नोव्हेंबरमध्ये असल्याचे म्हटले जात असून या दोघांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना याविषयी कळवण्यात आलेले आहे. ...

लॉर्ड्सवर झाली सचिन आणि रणवीर यांची भेट - Marathi News | Sachin and Ranveer met at Lord's | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड्सवर झाली सचिन आणि रणवीर यांची भेट

लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरबरोबर दिसला रणवीर सिंग; फोटो झाला वायरल - Marathi News | Ranveer Singh with Sachin Tendulkar in lords; Photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरबरोबर दिसला रणवीर सिंग; फोटो झाला वायरल

सचिन लॉर्ड्सवर सामना पाहत असताना त्याची बॉलीवूड स्टार रणवीर सिंगने भेट घेतली. ...

या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर - Marathi News | Ranvir Singh arrives at Lord's for preparing for this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर

१९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित येणारा चित्रपट '८३' या चित्रपटात काम करणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी सध्या रणवीर सध्या लॉर्ड्सवर पोहचला आहे. ...

करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ? - Marathi News | Ranveer singh will seen opposite to kareena kapoor in karan johars upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या आगामी सिनेमात करिनाच्या अपोझिट दिसणार रणवीर सिंग ?

रणवीर सिंग बॉलिवूडमधला असा अभिनेता बनला आहे ज्याच्यासोबत काम करण्याची प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शकाची इच्छा आहे. सध्या तो रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या 'सिम्बा'मध्ये बिझी आहे. ...