रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आता अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चालत्या गाडीतून रणवीर एका व्यक्तीवर जोरजोरात ओरडत असताना या व्हिडिओत दिसतोय. ...
बॉलिवूडमध्ये सध्या 'बाँड बाजाबारात' वाला सीझन चालू आहे. प्रियांका चोप्रा- निक, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी सध्या जोराता सुरु आहे. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची तारीख ठरलीय. दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबातले आणि बॉलिवूडचे मोजकेच म्हणजे केवळ ३० लोक या विवाहसोहळ्याला उपस्थित असणार आहेत. ...