रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा तख्त रिलीजच्या आधीपासूनच चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुक आहे. या सिनेमात आता आणखीन एक नाव जोडले गेले आहे ते आहे जान्हवी कपूरचे. ...
बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आपल्या चितरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. काल-परवा रणवीर सिंग एका इव्हेंटमध्ये दिसला. या इव्हेंटमध्ये रणवीरने धमाकेदार एन्ट्री केली. त्याला पाहून सगळेच अवाक झालेत. ...
बॉलिवूडच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शित रोहित शेट्टी हा खरे तर त्याच्या मसाला चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण आता रोहित शेट्टीला एक बायोपिक खुणावू लागले आहे. ...
संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या कथा, त्याला साजेसे भरजरी पोशाख असे सगळे भन्साळींचे चित्रपट म्हटले की आपसूक डोळ्यांपुढे येते. ...
रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरू आहे. बॉलिवूडचा मोस्ट एनर्जीटिक अॅक्टर म्हणून मिरवणारा रणवीर या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे. त्याची ही उत्सुकता त्याच्या वेगवेगळ्या कृतीतून दिसतेय. ...
रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची अर्थात ‘सिम्बा’ची घोषणा केली, तेव्हा या चित्रपटात रोहितचा आवडता अभिनेता अजय देवगण कॅमिओ करताना दिसणार, अशी बातमी होती. ...