रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
बॉलिवुडचे चार्मिंग कपल दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, या वर्षी 10 नोव्हेंबरला हे दोघेही आपली लग्नगाठ बांधू शकतात. ...
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडची सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बोहल्यावर चढणार आहेत. ...
दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण... ...
दीपवीर नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी सुरूवातीला चर्चा होती. मध्यंतरी नोव्हेंबरचे मुहूर्त पुढील वर्षाच्या सुरूवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे समजले होते. आता एक ताजी बातमी आहे, त्यानुसार, रणवीर व दीपिका लवकरच आपल्या लग्नाची घोषणा करणार आहेत. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अलीकडे एका मीडियाच्या इव्हेंटमध्ये दिसले. केवळ दिसलेच नाही तर एकत्र डान्स करून दोघांनीही इंटरनेटच्या दुनियेत जणू आग लावली. ...