रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
बॉलिवूडमधले हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणला आपल्या ड्रीम वेडिंगमध्ये कोणतीच कसर सोडायची नाही आहे. आपल्या डेस्टिनेशन वेडिंगपासून ते वेडिंग ड्रेसपर्यंत सगळ्याची तयारी ते गेल्या अनेक दिवसांपासून करतायेत ...
रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे लग्नाची चर्चा सुरु आहे. दोघांवर आतापर्यंत सगळीकडून शुभेच्छांना वर्षाव देखील होतोय ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर दीपिका-रणवीर, दीपवीर हे हॅशटॅग ट्रेंड होणे सुरू झाले. केवळ इतकेच नाही तर मजेशीर मीम्सचाही पाऊस पडला. ...