लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
१ डिसेंबर नव्हे या दिवशी होणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचे रिसेप्शन - Marathi News | Not December 1, Deepika Padukone and Ranveer Singh’s Mumbai wedding reception on November 28? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१ डिसेंबर नव्हे या दिवशी होणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचे रिसेप्शन

इटलीतून भारतात परतल्यानंतर बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी दीपिका आणि रणवीर भव्य रिसेप्शन देणार आहेत. रणवीर आणि दीपिका यांचे रिसेप्शन १ डिसेंबरला होणार असल्याचे म्हटले जात होते. ...

Deepika Padukone-Ranveer Singh Wedding : ‘लडके के साईड की लेडिज’चा उत्साह शिगेला!! - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh Wedding: 'Ladke ki side ke ladies' gearing up for the d-day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone-Ranveer Singh Wedding : ‘लडके के साईड की लेडिज’चा उत्साह शिगेला!!

रणवीर आणि दीपिका दोन्ही कुटुंबांचा, दोन्हीकडच्या व-हाड्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रणवीरकडच्यांच उत्साह तर ओसंडून वाहतोय. याचा पुरावा म्हणजे, काही ताजे फोटो. ...

या ठिकाणी होणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न, पाहा फोटो... - Marathi News | Ranveer Singh, Deepika Padukone chose Lake Como for their wedding. See pics from venue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या ठिकाणी होणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न, पाहा फोटो...

इटलीतील लेक कोमो या परिसरात त्या दोघांचे लग्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी तिथे सध्या सुरू आहे. ...

Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाची तयारी सुरू, समोर आला पहिला फोटो! - Marathi News | Deepika Ranveer Wedding: ranveer singh and deepika padukones wedding preparations started in italy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाची तयारी सुरू, समोर आला पहिला फोटो!

इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीपवीर लग्नगाठ बांधणार आहेत. तूर्तास या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीचा पहिला फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...

सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी - Marathi News | Jugalbandi to play between Salman Khan and Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी

अंतिम सोहळ्यात बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे. ...

तेजस्विनी पंडितसाठी यंदाची दिवाळी बनली खास - Marathi News | Diwali became special for Tejaswini Pandit this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी पंडितसाठी यंदाची दिवाळी बनली खास

सिम्बाच्या सेटवरून सिद्धार्थने त्याची ‘बंड्या’ अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचे सरप्राइज दिले. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना... पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Ranveer Singh and Deepika Padukone are All Smiles as They Leave For Their Wedding in Italy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना... पाहा त्यांचे फोटो

दीपिका आणि रणवीर दोघे एअरपोर्टला एकत्र न जाता वेगवेगळे गेले. पण विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी पांढरे कपडे परिधान केले होते. या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ते दोघे किती खूश आहेत याचा अंदाज येत होता. ...

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट! रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’!! - Marathi News | Deepika Padukone-Ranveer Singh get a special gift from Sanjay leela bhansali, rohit shetty wishes deepveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंगला भन्साळींनी दिली ही खास भेट! रोहित म्हणाला ‘माझी मीनम्मा वेड् माझा सिम्बा’!!

बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग येत्या १४-१५ नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. काल दीपिका व रणवीर स्वत: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी लग्नाचे निमंत्रण घेऊन पोहोचलेत. ...