रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
अद्याप दीपवीरच्या लग्नाचा एकही अधिकृत फोटो समोर आलेला नाही. दीपवीरच्या या निर्णयामुळे चाहते नाराज आहेत आणि ही नाराजी या ना त्या पद्धतीने सोशल मीडियावर समोर येत आहेत. ...
दीपिका आणि रणवीर यांनी गिफ्ट देऊ नका अशी विनंती जरी केली असली तरी त्यांच्या दोघांच्या एका जवळच्या खास मैत्रिणीने त्यांना एक खूप खास गिफ्ट दिले आहे. ही मैत्रीण म्हणजे फराह खान आहे. ...
फिल्मीकलाकारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांचा लाडका रणवीर सिंग पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे लग्न यंदाचे सर्वाधिक चर्चित लग्न आहे, यात शंका नाही. सोशल मीडियावर तर दीपवीरच्या लग्नाचीच धूम आहे. काल १४ नोव्हेंबरला दोघांनीही कोंकणी पद्धतीने लग्न केले. आज हे नवदांम्पत्य सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. ...
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो येथे नयनरम्य व्हिलामध्ये बुधवारी (14 नोव्हेंबर) हा सोहळा पार पडला. ...