रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी इटलीतील लेक कोमो येथे आपली लग्नगाठ बांधली. दोघांनी आधी कोंकणी आणि त्यानंतर सिंधी पद्धतीने लग्न केलं. ...
तब्बल सहा वर्षांच्या रिलेनशनशिपनंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा मोस्ट अवेटेड विवाहसोहळा इटलीमध्ये धुमधड्याक्यात पार पडला. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका रणवीरने आपली लग्नगाठ बांधली. ...
होय, इंटरनेटच्या कल्पक नेटक-यांनी रणवीर व दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंनाही सोडले नाही. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवरचे फनी मीम्स सोशल मीडियावर वा-यासारखे व्हायरल होत आहेत. ...
दोघांचं प्रेम आणि एकमेंकाबाबत आदर तसंच मानसन्मान कायम राहो, लग्न झालेल्यांच्या क्लबमध्ये स्वागत आहे, अशा शब्दांत अनुष्काने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ...