लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
VIDEO: जिओ चल नही रहा; भर कार्यक्रमात फोटोग्राफरनं मुकेश अंबानींकडे तक्रार केली अन्... - Marathi News | sir Jio nahi chal raha Photographer quips when clicking Mukesh Ambanis photo Video goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: जिओ चल नही रहा; भर कार्यक्रमात फोटोग्राफरनं मुकेश अंबानींकडे तक्रार केली अन्...

जिओबद्दलची तक्रार ऐकून अंबानींच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले ...

Simmba Trailer: आला रे, रणवीर सिंगचा सिम्बा - Marathi News | Simmba Trailer: aale re aala, Ranvir Singh's Simba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Simmba Trailer: आला रे, रणवीर सिंगचा सिम्बा

दिग्दर्शक रोहित शेट्टीने जेव्हापासून तो रणवीर सिंगला घेऊन सिम्बा बनवण्याची घोषणा केली आहे त्या दिवसापासून फॅन्सना त्यांच्या सिनेमाची रिलीजची वाट बघत आहेत ...

‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो!! - Marathi News | stills of sara ali khan from ranveer singhs much awaited film simmba | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘सिम्बा’च्या ट्रेलरमध्ये भाव खावून गेली सारा अली खान, पाहा फोटो!!

दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनला क्रीडा सेलिब्रिटींची उपस्थिती - Marathi News | sports celebrities present in dipika padukon and ranvir singh wedding reception | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दीपवीरच्या वेडिंग रिसेप्शनला क्रीडा सेलिब्रिटींची उपस्थिती

लग्न, रिसेप्शन आटोपले; आता येणार रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’चा ट्रेलर! - Marathi News | ranveer singh Sara Ali Khan simmba trailer release on 3 December | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न, रिसेप्शन आटोपले; आता येणार रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’चा ट्रेलर!

काल १ डिसेंबरला तिसरे आणि शेवटचे रिसेप्शन झाले. आता मात्र रणवीरला कामावर परतावे लागणार आहे. ...

watch video: भाभी मत बुलाओ ना...! अन् दीपिकाने पापाराझींना केली विनंती...!! - Marathi News | watch video : #DeepVeerReception: When Deepika Padukone said to the paparazzi, 'Bhabhi mat bulao na' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :watch video: भाभी मत बुलाओ ना...! अन् दीपिकाने पापाराझींना केली विनंती...!!

लग्नानंतर मीडिया सर्रास दीपिकाला ‘भाभी’ म्हणून संबोधू लागला आहे. पण दीपिकाला मात्र हे फार रूचलेले नाही. होय, कालच्या रिसेप्शनमध्ये तरी हेच दिसले. ...

रणवीर-दीपिकाच्या मुंबईतील रिसेप्शनला ‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Ranveer-Deepika's reception in Mumbai is celebrated by 'these' giants; Video Viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिकाच्या मुंबईतील रिसेप्शनला ‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी; व्हिडीओ व्हायरल!

दीपवीर यांच्या मुंबईतील लग्नाच्या रिसेप्शनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला अनेक लाईक्स मिळाले आहेत. हे रिसेप्शन केवळ बॉलिवूड आणि इंडस्ट्रीच्या संबंधित व्यक्तींसाठीच खास ठेवण्यात आले होते. ...

बॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन!! - Marathi News | Deepika padukone Ranveer singh mumbai Reception | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टार्ससह असे रंगले दीपवीरचे तिसरे वेडिंग रिसेप्शन!!