रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या रोमॅन्टिक कपलची बात काही औरचं. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या कामात गुंतले. पण एकमेकांबद्दल बोलण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ...
रणवीर सिंग म्हणजे बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अॅक्टर. रणवीर जिथे जातो, तिथे धूम करतो. अवती-भवतींच्यांना अगदी वेड लावतो. पण कधीकधी हा ‘जोश’ही भारी पडतोच. रणवीरसोबत नेमके हेच झाले आणि त्याच्या ‘डाय हार्ट’ चाहत्यांना याचे परिणाम भोगावे लागलेत. ...
मुंबईत सुरु असलेला ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे गाजतो आहे. कृती खरबंदा पासून भूमी पेडणेकर, कंगना राणौत अशा अनेकींनी हजेरी लावून या शोला ‘चार चांद’ लावलेत. काल रात्री अनिल कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर अशा स्टार्सनी रॅम्पवर आ ...