रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छा बाळगून असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच रणबीर व रणवीर हे दोन सुपरस्टार्स एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील. ...
व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला रणवीर सिंग व आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट तरूणाईने डोक्यावर घेतलाय. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी आहे. होय, ‘गली बॉय’ रिलीज होऊन काही दिवस होत नाही तोच या चित्रपटाच्या रिमेकची तयारी सुरु झाली ...
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत एका विक्रमावर नाव कोरले. ...
अलीकडे रणवीर सिंग यानेही राखीची भरभरून स्तूती केली. राखी सावंत बॉलिवूडची खरी रॉकस्टार आहे. मला ती खूप आवडते, असे सांगून त्याने सगळ्यांना हैराण केले. केवळ इतकेच नाही तर राखीला ‘आय लव्ह यू’ सुद्धा म्हटले. आता राखी रणवीरच्या या ‘आय लव्ह यू’चे उत्तर देणा ...