रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Rakhi Sawant And Deepika Padukone : दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ड्रामा क्वीन आणि 'बिग बॉस' फेम राखी सावंतनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. राखीने दुबईच्या मॉलमध्ये जाऊन बेबी गर्लसाठी खेळणी खरेदी केली आहेत. ...
Deepika-Ranveer: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आईबाबा झाले आहेत. रणवीर-दीपिकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...