रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
मुंबईत सुरु असलेला ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे गाजतो आहे. कृती खरबंदा पासून भूमी पेडणेकर, कंगना राणौत अशा अनेकींनी हजेरी लावून या शोला ‘चार चांद’ लावलेत. काल रात्री अनिल कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर अशा स्टार्सनी रॅम्पवर आ ...
'८३' या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे सिनेमा कबीर खान आपल्या भेटीला घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. ...
लग्नानंतरही रणवीर सिंग व दीपिका पादुकोण चर्चेत आहेत. होय, गुरुवारी रात्री उशीरा हे नवदांम्पत्य मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. यावेळी रणवीरने असे काही केले की, पुन्हा एकदा नवरा असावा तर असा, असे अनेकांचे मत पडले. ...