शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : भर मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला केले किस; होस्ट म्हणाली, ये सब यहां नहीं!

फिल्मी : ऐकावे ते नवल! पडद्यावर वेदना दाखवण्यासाठी रणवीर सिंगने चक्क पोटावर केले स्टॅपल!  

फिल्मी : पहावं ते नवलच..! रणवीर सिंगची ड्रेसिंग स्टाईल कॉपी केली बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता...

फिल्मी : दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल

फिल्मी : Wedding Anniversary : लग्नाच्या वाढदिवशी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचले दीपवीर, पाहा फोटो

फिल्मी : DeepVeer Anniversary : दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही एकमेकांना किस करत राहिले दीपवीर, वाचा, सेटवरचा किस्सा

फिल्मी : परदेशात नाही तर भारतातील या ठिकाणी रणवीर व दीपिका सेलिब्रेट करणार वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी

फिल्मी : मैत्रिणीच्या लग्नात धमाल केल्यानंतर आजारी पडली बी-टाऊनची ही अभिनेत्री

फिल्मी : बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीत रणवीरने केले रॅप; म्हणाला ‘अपना टाइम आएगा’