रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
प्रार्थना ही व्यक्तिरेखा साकारणारी छवि पांडे एक कणखर, स्वतंत्र स्त्री आहे, जी एक यशस्वी स्त्री तर आहेच पण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याची खटपट देखील ती सतत करत असते. ...
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह आणि एनर्जी हे समीकरणचं झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण जे करण्याचा विचारही करू शकत नाही ते रणवीर अगदी सहज करून मोकळा होतो. ...