लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
IND vs PAK मॅचदरम्यान रणवीर सिंगसोबत 'बदन पे सितारे'वर थिरकला हा क्रिकेटर, पहा हा व्हिडिओ - Marathi News | icc world cup 2019 ranveer singh dances with and sunil gavaskar on badan pe sitaare song during india vs pakistan match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs PAK मॅचदरम्यान रणवीर सिंगसोबत 'बदन पे सितारे'वर थिरकला हा क्रिकेटर, पहा हा व्हिडिओ

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानचे फोटो व व्हिडिओज सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. या सामन्यादरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. ...

टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | icc world cup 2019 bollywood actor ranveer singh hugs virat kohli after india won match against pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ८३ चं शूटिंग करत असून तो देखील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला गेला होता. ...

कोणाच्या आठवणीने व्याकूळ झालाय आदिनाथ कोठारे? - Marathi News | adinath kothare shooting for 83 in london but missing her daughter jiza a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणाच्या आठवणीने व्याकूळ झालाय आदिनाथ कोठारे?

‘८३’ या चित्रपटाची टीम काही दिवसांपूर्वी पहिल्या शेड्युलच्या चित्रीकरणासाठी लंडनला रवाना झाली आहे.  ...

दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे - Marathi News | Deepika Padukone Takes Style Tips From Hubby Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे

'दीपवीर' यांची ड्रेसिंग स्टाइल थोडी अतरंगी असली तरी दोघांच्या स्टाइल सेन्समुळे त्यांना संमिश्र प्रतिक्रीया मिळताना पाहायला मिळतायेत. ...

Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस! - Marathi News | Deepika padukone ranveer singh kissing video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस!

बी-टाऊनमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे सतत चर्चेत असते. गतवर्षी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या दीपवीरची रोमाँटिक केमिस्ट्री लपून राहिलेली नाही ...

OMG! दीपिका पादुकोणने चक्क बॅटने मारले रणवीर सिंगला, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | Deepika Padukone hits Ranveer Singh with a bat, he says it is the story of his life ‘reel and real’. Watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणने चक्क बॅटने मारले रणवीर सिंगला, पाहा हा व्हिडिओ

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

या व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का - Marathi News | Ranveer Singh's fan passes away; actor pays last respects | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या व्यक्तीच्या मृत्युमुळे रणवीर सिंगला बसला धक्का

रणवीरला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून सोशल मीडियावर तर त्याचे फॅन्स त्याला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. ...

खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री! - Marathi News | wife Deepika Padukone's entry in Ranveer Singh's '83' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खबर पक्की है, रणवीर सिंगच्या '८३' सिनेमामध्ये पत्नी दीपिका पादुकोणची एंट्री!

गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती. दीपिकाने स्वत: '८३' चा भाग असल्याचा खुलासा केला आहे.  ...