रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
सारा अली खान सध्या ‘लव आज कल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. पण त्याआधी सारा व कार्तिकच्या ऑफस्क्रिन रोमान्सची चर्चाही जोरात आहे. ...
खुद्द रणवीरने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ‘ज्युनिअर कॉलेजमध्ये ती प्रत्येक मुलाची फँटसी होती. तिच्यासाठी मी 4-5 वर्षे अक्षरश: वेडा झालो होतो,असे रणवीरने या मुलाखतीत सांगितले होते. ...
आयसीसी वर्ल्ड कप 2019 दरम्यान मँचेस्टरमध्ये रंगलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेता रणवीर सिंगने माहौल केला. स्टेडियममधील रणवीरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायाल होत आहेत. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय ...