वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
रणवीर सिंग, मराठी बातम्या FOLLOW Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
डिलिव्हरीनंतर दीपिका पहिल्यांदाच तिच्या लेकीबरोबर कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...
Deepika Padukone And Ranveer Singh : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपवत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. यासोबतच या जोडप्याने मुलीच्या नावाचाही खुलासा केलाय. ...
'सिंघम अगेन' सिनेमात रिलीजला अवघे काही दिवस बाकी असताना मोठा बदल CBFC ने सुचवलाय (singham again) ...
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रणवीर-दीपिकाने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. ...
रोहित शेट्टी( Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगण स्टारर (Ajay Devgan)'सिंघम अगेन' या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांना 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. ...
'सिंघम अगेन' सिनेमाची कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...
Singham Again : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...