शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : आम्हाला काय किडे लागलेले का? रणवीरच्या न्यूड फोटोंवर Sherlyn Chopra असं का म्हणाली?

फिल्मी : Poonam Pandey : पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…”

फिल्मी : रणवीर पाठोपाठ साऊथ स्टार Vishnu Vishalने केलं न्यूड फोटोशूट, पत्नी ज्वाला गुट्टा बनली फोटोग्राफर

फिल्मी : रणवीरचा लूक; नेटकरी सुसाट, सोशल मीडियावर उडाली खिल्ली

फिल्मी : Ranveer Singh Photoshoot: 'मी 1 हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो, पण...', त्या फोटोशूटवर रणवीर स्पष्टच बोलला

फिल्मी : हेच एखाद्या मुलीनं केलं असतं तर? रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून भडकली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती

फिल्मी : Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंगनं मॅगझिनसाठी केलं ‘बवाली’ फोटोशूट, इंटरनेटवर आला मीम्सचा पूर

फिल्मी : Ranveer Singh Photoshoot: रणवीर सिंहनं संपूर्ण हद्द पार केली! न्यूड फोटोशूट करून उडवली खळबळ 

फिल्मी : Amitabh Bachchan : अब रणवीर क्या पहनेंगे? अमिताभ बच्चन यांचा अतरंगी लुक पाहून नेटकरी ‘सैराट’

फिल्मी : Ranveer Kisses Bear Grylls:  रणवीर सिंगनं बेयर ग्रील्सवर केली चुंबनाची बरसात, क्लिप पाहून भडकले लोक