शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'जरा सेक्सी हो'; ३ वर्ष रणवीर सिंगला करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना

फिल्मी : बाजीराव मस्तानीमध्ये बिनसलं? दीपिकाने रणवीरला केलं थेट इग्नोर, चाहते म्हणाले, 'रोमान्स खत्म..'

फिल्मी : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

फिल्मी : कचरा उचलताच रणवीर सिंग झाला ट्रोल, नेटकरी म्हणाले, 'देशातला सगळा कचरा...'

फिल्मी : Alia Bhatt :आई झाल्यानंतर कामावर परतली आलिया भट, चित्रपटाच्या सेटवरील फोटो झाला लीक

फिल्मी : Deepika Padukone : काय सांगता? रणवीर नाही तर दीपिकाला 'या' दिग्दर्शकासोबत करायचं होतं लग्न...!!

सखी : दीपिका पादुकोणचा २१ हजारांचा पांढराशुभ्र मिडी ड्रेस, ड्रेसची किंमत ऐकूनच नेटिझन्स विचारत आहेत......

फिल्मी : Ved Marathi Movie : मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल

फिल्मी : 'तेरी मेरी डोरियां' मालिकेतील मुख्य जोडीला दीपिका-रणवीरनं केलंय प्रेरीत

फिल्मी : नववर्षासाठी रणवीर सिंगनं पोस्ट केला अजब Video, नेटिझन्स म्हणाले...हा तर सदम्यात! पाहा...