शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंग-आलिया भटची दमदार केमिस्ट्री, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : 'रॉकी और रानी'चा रोमान्स, ७ वर्षांनंतर करण जोहर घेऊन आलाय अनोखी 'प्रेम कहानी'

फिल्मी : 'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट

फिल्मी : Deepika Padukone : दीपिका पादुकोणने शेअर केलं मजेशीर मीम; रणवीरसोबतची केमिस्ट्री पाहून आवरणार नाही हसू

फिल्मी : What..!! सर्वकाही विसरुन एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसली दीपिका पादुकोण

फिल्मी : करण जोहरच्या सिनेमात क्षिती जोगची एंट्री, नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, माय गर्ल...

फिल्मी : रणवीर सिंगसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री

फिल्मी : Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री, या भूमिकेत दिसणार अभिनेता

फिल्मी : Karan Johar : आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो करण जोहर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

फिल्मी : हा Cute चिमुकला आहे आजचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, पत्नीच्या सुंदरतेवर तर जग फिदा