रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
शनिवारी दुबईमध्ये एका पुरस्कार सोहळ्यासाठी रणवीर सिंग गेला होता. त्यानंतर रविवारी २०२२ अबू धाबी ग्रँड प्रिक्समध्ये तो गेला होता आणि त्याने हे सर्व इंस्टाग्राम स्टोरीमधून सांगितले. ...
अभिनेता रणवीर सिंगनं २०१० साली 'बँड बाजा बारात' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आज रणवीर मेहनत आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलीवूडमधील टॉप अभिनेता बनला आहे. ...
Lokmat Maharashtrian of the year awards 2022: मैं अमिताभ बच्चन बनना चाहता था, चाहता हूं... चाहता रहूंगा! पुरस्कार समारंभाच्या दिवशीच ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ८०वा वाढदिवस होता. ...