लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज' - Marathi News | Man Bhanwar Uthe...Jab Ave 'Lady Singham'! Deepika Padukone will become a police officer, Rohit Shetty's 'surprise' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज'

Deepika Padukone : अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमारनंतर आता रोहित शेट्टीच्या फेमस कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पादुकोणने एन्ट्री केली आहे. ...

Ranveer Singh : चार वर्षांपासून मी बायकोच्या घरी राहतोय, पण आता...; 119 कोटींचं घर घेतल्यावर रणवीर सिंग म्हणाला... - Marathi News | Ranveer Singh says Deepika and I just bought our first house together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार वर्षांपासून मी बायकोच्या घरी राहतोय, पण...; 119 कोटींचं घर घेतल्यावर रणवीर म्हणाला...

Ranveer Singh, Deepika Padukone : लग्नाच्या चार वर्षानंतर रणवीरने घर खरेदी केलं आणि यासाठी तब्बल 119 कोटी रूपये मोजले. एका ताज्या मुलाखतीत रणवीर या नव्या घराबद्दल भरभरून बोलला. ...

Deepika Padukone Current Laga Re Song: दीपिकाचं ‘करंट लगा रे’, गाण्याचा टीझर पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका - Marathi News | ranveer singh deepika padukone cirkus song current laga re | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचं ‘करंट लगा रे’, गाण्याचा टीझर पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका

Deepika Padukone Current Laga Re Song: दीपिकानं गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या गाण्यात दीपिका भलतीच सुंदर दिसते आहे. ...

Circus Trailer : 'सर्कस'चे ट्रेलर पाहून चाहते म्हणतात हा तर गोलमाल आणि ... - Marathi News | circus-trailer-fans-says-movie-is-a-mixture-of-golmal-again-and-judwa-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सर्कस'चे ट्रेलर पाहून चाहते म्हणतात हा तर गोलमाल आणि ...

रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग नेहमीसारखाच कॉमेडी अंदाजात दिसत आहे. ...

Cirkus Trailer : करंट लगा रे...! रणवीर सिंगच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर, दीपिका पादुकोणचं मोठं सरप्राइज - Marathi News | Cirkus Trailer : Current Laga Re...! Ranveer Singh's 'Circus' trailer, Deepika Padukone's big surprise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cirkus Trailer : करंट लगा रे...! रणवीर सिंगच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर, दीपिका पादुकोणचं मोठं सरप्राइज

Cirkus Trailer : रोहित शेट्टी आणि त्याचा सिम्बा रणवीर सिंग ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. सिम्बा आणि सूर्यवंशीनंतर आता हे दोघेही लवकरच 'सर्कस' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ...

Siddharth Jadhav Ranveer Singh : 'दादा, तु माझा फेव्हरेट..' सिद्धुला रणवीर सिंगच्या मराठीत शुभेच्छा - Marathi News | ranveer-singh-special-video-for-siddharth-jadhav-for-his-marathi-film-balbharti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दादा, तु माझा फेव्हरेट..' मराठमोळ्या सिद्धुला रणवीर सिंगच्या शुभेच्छा

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री तर सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. ...

Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल - Marathi News | Deepika Padukone Ranveer Singh sea facing 119 crore under construction flat in mumbai video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika-Ranveer बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चं सी फेसिंग ड्रीम होतेय तयार, Video व्हायरल

Deepika-Ranveer: दीपवीरने या अलिशान अपार्टमेंटसाठी सुमारे 119 कोटी रुपये मोजल्याचे म्हटले जात आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायेत. ...

Cirkus Teaser : ये क्या बना दिया रे...? रणवीर सिंगच्या ‘सर्कस’चा टीझर पाहून नेटकरी सूसाट - Marathi News | ranveer singh cirkus teaser netizens says it will be flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cirkus Teaser : ये क्या बना दिया रे...? रणवीर सिंगच्या ‘सर्कस’चा टीझर पाहून नेटकरी सूसाट

Ranveer Singh Cirkus Teaser : रणवीर सिंगचा ‘सर्कस’ हा नवा सिनेमा येतोय. आज या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि हा टीझर पाहून प्रेक्षकांची पार निराशा झाली... ...