ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
रणवीर सिंग, मराठी बातम्या FOLLOW Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
'नो शाहरुख खान नो डॉन' हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यातच फरहान अख्तरवर कमेंट्स डिलीट केल्याचा आरोप होत आहे. ...
Karan johar: करणला चित्रपट माफिया म्हणून ट्रोल केलं जातं या मुद्यावर तो पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. ...
Alia Bhatt's Saree Collection: आलिया भटने नेसलेली ड्युएल टोन ऑम्ब्रे साडी आवडली का? ही साडी अवघ्या हजार रुपयात मिळू शकते. (Ombre- dual toned saree ) ...
बॉलिवूडच्या या अभिनेत्याने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे आणि आता तो नवीन भूमिकेत रसिकांच्या भेटीला येतो आहे. ...
Don 3 : कियारा अडवाणी 'डॉन ३' साईन करणार असल्याची चर्चा पूर्वी झाली होती. दरम्यान आता कियाराशिवाय आलिया भट आणि दीपिका पदुकोण यांचीही नावं या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी समोर येत आहेत. ...
अमिताभ बच्चन, शाहरुख सारखंच रणवीरलाही प्रेम द्याल अशी अपेक्षा फरहानने व्यक्त केली आहे. ...
Rocky aur rani ki prem kahani: या सिनेमातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील किसिंग सीनची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होत आहे. ...
Alia Bhat's Look in Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: खूप पैसे खर्च करण्याची मुळीच गरज नाही. अगदी हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत आलिया भटसारखा पिंक साडीतला स्टनिंग बार्बी लूक (Pink saree barbie look) करता येऊ शकतो. त्यासाठीच या खास टिप्स.. ...