लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ? - Marathi News | Will Shahrukh Khan go to the wedding of Deepika Padukone and Ranveer Singh? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ?

बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरु आहे. ...

रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन! - Marathi News | Ranveer Singh share his childhood photo, what was deepikas reaction? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

आता त्याने त्याच्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोतील त्याची हेअरस्टाईल पासून तुम्हालाही धक्का बसेल.  ...

रणबीर कपूर नाही तर 'हा' अभिनेता होता 'संजू'साठी निर्मात्यांची पहिली पसंत - Marathi News | sanju : Ranbir Kapoor was not first choice for Sanjay Dutt role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर नाही तर 'हा' अभिनेता होता 'संजू'साठी निर्मात्यांची पहिली पसंत

अशातच आता खुलासा करण्यात आलाय की, संजय दत्त भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर पहिली पसंत नव्हता.  ...

असा असणार 'सिंबा' मधील रणवीर लूक, सोशल मीडियात फोटो व्हायरल - Marathi News | New look of Ranveer Singh from Rohit Shetty film Simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा असणार 'सिंबा' मधील रणवीर लूक, सोशल मीडियात फोटो व्हायरल

रोहित शेट्टीसोबतच करण जोहर या सिनेमाचा सहनिर्माता आहे. तर या सिनेमात सारा अली खान रणवीरसोबत दिसणार आहे.  ...

विराट-अनुष्काप्रमाणे रणवीर-दीपिकाही इटलीत विवाह बंधनात अडकणार? - Marathi News | Ranveer Singh and Deepika Padukone likely To Follow Anushka Sharma Virat Kohli And Marry In Italy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट-अनुष्काप्रमाणे रणवीर-दीपिकाही इटलीत विवाह बंधनात अडकणार?

रणवीर-दीपिकाच्या निकटवर्तीयानं दिली माहिती ...

रणवीरच्या या वागण्यावर दीपिकाचं अधिक प्रेम - Marathi News | Actress Deepika Padukone feels Ranveer Singh is more than just energy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या या वागण्यावर दीपिकाचं अधिक प्रेम

आजपर्यंत दोघांनी कधीही आपल्या नात्याबाबत मीडियात काही स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र तरीही दोघांमधील प्रेम आणि केमिस्ट्री सोशल मीडियातून दिसतं.  ...

सोनम-आनंदच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-रेखाचा मजेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ranveer Singh and Rekha dance at Sonam Kapoor reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम-आनंदच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-रेखाचा मजेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

रिसेप्शनला शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंहसारखे अनेक मोठे स्टार्स आले होते. आता रणवीर सिंह आणि अभिनेत्री रेखा यांचा डान्स व्हिडीओ समोर आलाय.   ...

रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तयारी जोरात, जाणून घ्या लग्नाचा सीक्रेट प्लॅन - Marathi News | Ranveer Singh and Deepika Padukone private destination wedding will be abroad see full plan here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तयारी जोरात, जाणून घ्या लग्नाचा सीक्रेट प्लॅन

दोघांनी याबाबत जाहीरपणे शब्दही काढला नसला सूत्रांच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाचा प्लॅन अनेकांनी प्रकाशित केलाय. ...