शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी :  रणवीरने अभिमन्यू को क्यों मारा? पाहा, भाग्यश्रीच्या लेकाचा खास व्हिडीओ!!

फिल्मी : मादाम तुसादमध्ये दीपिका पादुकोणचा पुतळा! रणवीर सिंग झाला क्रेजी, बहीण म्हणाली, ‘डबल ट्रबल’!!

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने दत्तक घेतले मुल, मुलाचा पहा क्यूट Video

फिल्मी : लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा

फिल्मी : मेघना गुलजार करणार ‘गली बॉय’ला ‘राजी’! रणवीर सिंग बनणार ‘सॅम बहाद्दूर’!! 

फिल्मी : OMG! ‘गली बॉय’ का सीक्वल आएगा...!!  

फिल्मी : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या भूमिकेत झळकावा हा अभिनेता, सामान्यांची आहे ही मागणी

फिल्मी : राजकुमार संतोषींच्या चित्रपटात आता सलमान खान नाही तर रणवीर सिंग!

फिल्मी : पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर रणवीर सिंगने दिली 'ही' प्रतिक्रिया

फिल्मी : Koffee with Karan 6: कॉफी विथ करण ६ या सिझनमधील हे उत्तर ठरले सर्वोत्कृष्ट, या अभिनेत्याला मिळाली ऑडी