रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
नुकतेच मुंबईत झालेल्या रिसेप्शन दरम्यान रणवीर आणि दीपिका या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला . यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. ...
लग्नापूर्वी दीपवीर एकमेकांबद्दल बोलत, पण फार कमी. आता मात्र लग्नानंतर दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत. होय, दीपिकाने लग्नानंतर पहिल्यांदा‘जीक्यू’ मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती रणवीरबद्दल अगदी भरभरून बोलली. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती ...
दिग्दर्शक रोहित शेट्टीने जेव्हापासून तो रणवीर सिंगला घेऊन सिम्बा बनवण्याची घोषणा केली आहे त्या दिवसापासून फॅन्सना त्यांच्या सिनेमाची रिलीजची वाट बघत आहेत ...