प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात चंद्रपूर: वाघाच्या बंदोबस्तासाठी चिमूर-कानपा या राज्य महामार्गावरील शिवरा फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा... पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे... मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर... तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात "तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
रणवीर सिंग, मराठी बातम्या FOLLOW Ranveer singh, Latest Marathi News रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
'सिंघम अगेन' सिनेमात रिलीजला अवघे काही दिवस बाकी असताना मोठा बदल CBFC ने सुचवलाय (singham again) ...
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रणवीर-दीपिकाने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. ...
रोहित शेट्टी( Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगण स्टारर (Ajay Devgan)'सिंघम अगेन' या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांना 8 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. ...
'सिंघम अगेन' सिनेमाची कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...
Singham Again : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...
एकापेक्षा एक डायलॉग्स, थरारक अॅक्शनने भरलेला सिनेमाचा हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ...
Singham Again Movie : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ...