लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर अलाहाबादिया

Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया

Ranveer allahbadia, Latest Marathi News

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.
Read More
Fact Check: रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला हे खरंय; पण अश्लिल कमेंट प्रकरणाशी संबंध नाही! व्हिडीओमागचं सत्य वेगळंच... - Marathi News | Video claims Ranveer Allahabadia crying after Indias Got Talent controversy | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला हे खरंय; पण अश्लिल कमेंट प्रकरणाशी संबंध नाही! व्हिडीओमागचं सत्य वेगळंच...

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर रणवीर अलाहाबादिया रडत असल्याचे म्हटलं जात आहे. ...

रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले... - Marathi News | Ranveer Allahabadia in trouble, made a request to the Supreme Court; Chief Justice said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले...

समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या रणवीर अलाहाबादियाने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  ...

"सार्वजनिक व्यासपीठावर...", पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य - Marathi News | pankaj tripathi reacts on ranveer allahbadia case says everyone should know their limits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सार्वजनिक व्यासपीठावर...", पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य

रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर पंकज त्रिपाठी स्पष्टच बोलले ...

'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला एक लाख देणार'; अखिल भारत हिंदू महासभा नेत्याची घोषणा - Marathi News | 'I will give one lakh rupees to whoever cuts off Ranveer Allahabadiya's tongue'; Akhil Bharat Hindu Mahasabha leader announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला एक लाख देणार'; अखिल भारत हिंदू महासभा नेत्याची घोषणा

Ranveer Allahbadia News: अखिल भारत हिंदू महासभेच्या नेत्याने आता रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला १ लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ...

रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल - Marathi News | not only ranveer allahbadia but kapil sharma also did offensive joke on parents on national television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

आता रणवीरमुळे कपिल शर्माचाही जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

सर्व विरोधात, पण ती देतये साथ, स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणणारी ही तरूणी कोण ? - Marathi News | Ranveer Allahbadia Female Calls Herself As Mrs Allahbadia And Celebrate Hug Day With Him Amid India's Got Latent Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व विरोधात, पण ती देतये साथ, स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणणारी ही तरूणी कोण ?

ही तरुणी स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणते.  पण, ती नेमकी आहे कोण? याबद्दल जाणून घेऊया.  ...

"खड्ड्यात पडून लोक मेलेले चालतात, पण...", रणवीर अलाहाबादियाच्या बचावात बॉलिवूड अभिनेत्रीने केली संतप्त पोस्ट - Marathi News | bollywood actress akansha ranjan kapoor supports ranveer alahabadia indias got latent show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खड्ड्यात पडून लोक मेलेले चालतात, पण...", रणवीर अलाहाबादियाच्या बचावात बॉलिवूड अभिनेत्रीने केली संतप्त पोस्ट

एकीकडे रणवीर अलाहाबादियावर टीका होत असताना दुसरीकडे मात्र बॉलिवूड अभिनेत्रीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे. ...

ऑस्कर विजेत्या संगीतकाराचं रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य; म्हणाला, "तोंडाला तीन..." - Marathi News | music composer A. R. Rahman indirectly speaks on ranveer allahbadia and samay raina s controversy during chhaava music launch event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर विजेत्या संगीतकाराचं रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य; म्हणाला, "तोंडाला तीन..."

'छावा' म्युझिक लाँच वेळी ए.आर. रहमान यांच्या वक्तव्याची चर्चा ...