लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर अलाहाबादिया

Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया

Ranveer allahbadia, Latest Marathi News

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.
Read More
'ही विकृती, आईवडिलांनाही लाज वाटेल', रणवीर अलाहाबादियावर सुप्रीम कोर्ट प्रचंड संतापले, सुनावणीत काय घडले? - Marathi News | Supreme court slams to ranveer allahbadia know what happened in court while hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही विकृती, आईवडिलांनाही लाज वाटेल', रणवीर अलाहाबादियावर सुप्रीम कोर्ट प्रचंड संतापले

Ranveer Allahbadia Supreme Court: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचा सर्वोच्च न्यायालायने सुनावणी दरम्यान वर्गच घेतला. तो जे काही बोलला आहे, ती विकृती आहे. त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, अशा शब्दात न्यायालयाने झापले.  ...

समय रैना आणि रणवीरचा खरा चेहरा समोर! 'त्या' दिवशी शोमध्ये नेमकं काय घडलं? प्रेक्षक म्हणाला- "मी तिथे होतो..." - Marathi News | indias got latent controversy ranveer alahabadia audience revealed what has exactly happened in samay raina show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समय रैना आणि रणवीरचा खरा चेहरा समोर! 'त्या' दिवशी शोमध्ये नेमकं काय घडलं? प्रेक्षक म्हणाला- "मी तिथे होतो..."

समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाची प्रेक्षकाने केली पोलखोल, सांगितलं शोमध्ये नेमकं काय घडलं ...

पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश - Marathi News | Ranveer Allahbadia latest news ranveer allahbadia supreme court strict comment on ranveer allahbadia samay raina india s got latent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश

युट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये पालकांबद्दल अश्लील विधान केल्या प्रकरणीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ...

"त्यांना मला मारायचे आहे, आईच्या क्लिनिकमध्ये पेशंट बनून..."; रणवीर अलाहाबादियाच्या पोस्टने खळबळ - Marathi News | Ranveer Allahabadia shared a post amidst the controversy after getting death threats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना मला मारायचे आहे, आईच्या क्लिनिकमध्ये पेशंट बनून..."; रणवीर अलाहाबादियाच्या पोस्टने खळबळ

रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. ...

'महाभारत' फेम लोकप्रिय अभिनेत्याने रणवीर अलाहाबादियाला दिली धमकी; म्हणाला- "सर्व मर्यादा ओलांडून..." - Marathi News | Mahabharat fame popular actor saurav gurjar threatens Ranveer Allahabadia controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारत' फेम लोकप्रिय अभिनेत्याने रणवीर अलाहाबादियाला दिली धमकी; म्हणाला- "सर्व मर्यादा ओलांडून..."

'महाभारत' मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्याने रणवीर अलाहाबादियावर तीव्र संताप व्यक्त केला असून त्याला धमकी दिलीय (ranveer allahabadia) ...

घाणेरड्या शिव्या देण्याला म्हणतात जोक, येते हसू? तरुण मुलांसह मुलीही का म्हणतात, चलता है.. - Marathi News | cursing and talking vulgar is funny now?.. do we need dark comedy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घाणेरड्या शिव्या देण्याला म्हणतात जोक, येते हसू? तरुण मुलांसह मुलीही का म्हणतात, चलता है..

cursing and talking vulgar is funny now?.. do we need dark comedy? : रणवीर आणि समयला शिव्या घालताना स्वत:लाही विचारा, आपण अश्लिल जोक्सवर का हसतोय? ...

'हा' कंटेस्टेंट बनला India's Got Latent साठी 'पनवती'?; शो बंद पडल्यावर म्हणाला... - Marathi News | Ranveer Allahbadia Controversy; 'Panvati' became a contestant on 'India's Got Latent'; What did Monal Kohli say after the show ended? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' कंटेस्टेंट बनला India's Got Latent साठी 'पनवती'?; शो बंद पडल्यावर म्हणाला...

रणवीर अलाहाबादियाच्या एका विधानाने हा शो वादात सापडला आहे. युट्यूबवरून शो चे लेटेस्ट एपिसोड हटवण्यात आले आहेत. ...

अचानक कुठे गायब झाला रणवीर अलाहाबादिया? घराला कुलूप अन् फोनही बंद... - Marathi News | Indias Got Latent: Where did Ranveer Allahabadia suddenly go? The house is locked and the phone is also switched off. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक कुठे गायब झाला रणवीर अलाहाबादिया? घराला कुलूप अन् फोनही बंद...

Indias Got Latent: पोलिसांनी रणवीरला चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले आहे. ...