Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपा उमेदवाराला पाडायला निघालेल्यांचा मुलगाच ग्रामपंचायत निवडणुकीत पडला, असा टोला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी जयस ...