लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

४२ वे विजेतेपद! मुंबईने ८ वर्षानंतर रणजी करंडक उंचावला; विदर्भाने १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | Mumbai wins Ranji Trophy for 42nd time, beat Vidarbha; vidarbha displayed a valiant effort in the fourth innings, but still Rahane and co showed a dominant performance in the final. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४२ वे विजेतेपद! मुंबईने ८ वर्षानंतर रणजी करंडक उंचावला; विदर्भाने १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये बाजी मारून ८ वर्षानंतर चषक उंचावला. ...

भारतीय फलंदाजचं जुनं दुखणं पुन्हा सुरू झालं; IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार  - Marathi News | BREAKING NEWS: Shreyas Iyer's back injury has put his participation in doubt for the IPL 2024 with KKR.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय फलंदाजचं जुनं दुखणं पुन्हा सुरू झालं; IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार 

२२ मार्चला आयपीएल २०२४ सुरू होत आहे आणि २३ मार्चला कोलकाताचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. ...

विदर्भाची चिवट फलंदाजी; करुण नायरने झुंजवले, मुंबईने अखेर केले शानदार पुनरागमन - Marathi News | vidarbha tough batting mumbai finally make a brilliant comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भाची चिवट फलंदाजी; करुण नायरने झुंजवले, मुंबईने अखेर केले शानदार पुनरागमन

विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरनेही नाबाद अर्धशतक झळकाविले. ...

मुंबईने उभारला धावडोंगर, विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य  - Marathi News | mumbai give target of 538 runs to vidarbha in ranji trophy final 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईने उभारला धावडोंगर, विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य 

मुशीर  खानचा शतकी तडाखा; श्रेयस अय्यर-रहाणेचे शतक हुकले  ...

सचिन तेंडुलकरच्या समोर १९ वर्षीय पोरानं मोडला त्याचा २९ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Musheer Khan breaks Sachin Tendulkar's 29-year old record in Ranji Trophy final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरच्या समोर १९ वर्षीय पोरानं मोडला त्याचा २९ वर्षांपूर्वीचा विक्रम

Ranji Trophy Final 2024 - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भ संघावर वर्चस्व गाजवले आहे. १९ वर्षीय मुशीर खान ( Musheer Khan) याने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आणि श्रेयस अय्यर ( ९५) व अजिंक्य रहाणे ( ७३) यांच्या अर्धशतकाने मॅच गाजवली ...

वाह रोहित वाह...! कॅप्टन शर्मा नुसतं बोलत नाही, तर करून दाखवतो, मन जिंकणारी कृती, Video  - Marathi News | Captain Rohit Sharma witnessing the Ranji Trophy Final at wankhede, he supporting and promoting India's domestic cricket, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रोहित वाह...! कॅप्टन शर्मा नुसतं बोलत नाही, तर करून दाखवतो, मन जिंकणारी कृती, Video 

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीसाठी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये जाणे अपेक्षित होते. पण, ...

Ranji Trophy Final : १९ वर्षीय मुशीर खानची सेंच्युरी; श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेला शतकाने दिली हुलकावणी  - Marathi News | Musheer Khan completed Hundred in Ranji Trophy Final 2024, Shreyas Iyer ( 95)& Ajinkya Rahane ( 73) scored missed century against Vidharbha, Mumbai 332/4, Lead By 451 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ वर्षीय मुशीर खानची सेंच्युरी; श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेला शतकाने दिली हुलकावणी 

मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ...

रणजी चषक अंतिम सामना: मुंबईकरांनी मिळवली द्विशतकी आघाडी; विदर्भ संघ बॅकफूटवर - Marathi News | ranji trophy final 2024 mumbai take double century lead vidarbha team on the backfoot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी चषक अंतिम सामना: मुंबईकरांनी मिळवली द्विशतकी आघाडी; विदर्भ संघ बॅकफूटवर

अजिंक्य रहाणे-मुशीर खान यांची अर्धशतके ...