Ranji Trophy Final 2024 - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भ संघावर वर्चस्व गाजवले आहे. १९ वर्षीय मुशीर खान ( Musheer Khan) याने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आणि श्रेयस अय्यर ( ९५) व अजिंक्य रहाणे ( ७३) यांच्या अर्धशतकाने मॅच गाजवली ...
मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ...