लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

Mohammed Shami कमबॅकसाठी तयार! कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात? - Marathi News | Mohammed Shami set to play first competitive match post recovery from injury included in Bengal’s Ranji Trophy squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Shami कमबॅकसाठी तयार! कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात?

जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे शमी ...

शम्सने घेतली ओडिशाची फिरकी; फॉलोऑन लादल्यानंतर मुंबईला ५ बळींची गरज, ओडिशा १९१ धावांनी मागे - Marathi News | Ranji Trophy: Shams took Odisha spin; After imposing the follow on, Mumbai need 5 wickets, Odisha trail by 191 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शम्सने घेतली ओडिशाची फिरकी; फॉलोऑन लादल्यानंतर मुंबईला ५ बळींची गरज

Ranji Trophy News: हुकमी फिरकीपटू शम्स मुलानीने केलेल्या शानदार फिरकी माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेच्या एलिट अ गटातील सामन्यात ओडिशावर फॉलोऑन लादला. यानंतर मुंबईने ओडिशाची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १२६ अशी अवस्था केली. ...

निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला - Marathi News | maharashtra vs services live score Team India player Rituraj Gaikwad expressed his anger after Ankit Bawan was dismissed on a controversial decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

maharashtra vs services ranji trophy : ऋतुराज गायकवाडचा संताप. ...

रणजी चषक: श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांची नाबाद शतके, मुंबईची ओडिशाविरुद्ध भक्कम पकड - Marathi News | Ranji Trophy: Unbeaten centuries from Shreyas Iyer, Siddhesh Lad, Mumbai hold on against Odisha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी चषक: श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड यांची नाबाद शतके, मुंबईची ओडिशाविरुद्ध भक्कम पकड

Ranji Trophy 2024: गतविजेत्या मुंबईने शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या रणजी चषक स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात ओडीशाविरुद्ध बुधवारी पहिल्याच दिवशी ९० षटकांत ३ बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला.  ...

IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता... - Marathi News | Shreyas Iyer Scores Second Consecutive Century Ranji Trophy Ahead Of IPL Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्यांना चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

या खेळीचा फायदा त्याला IPL मेगा लिलावात निश्चित होईल ...

रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन - Marathi News | Ranji Cricket: Prithvi Shaw has no place in the Mumbai team, Shreyas is back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन

Mumbai Cricket Team: गतविजेता मुंबई संघ बुधवारपासून सुरू होत असलेल्या ओडिशाविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा पृथ्वी शॉविना मैदानात उतरेल. त्याचवेळी, एलिट अ गटातील या सामन्यासाठी फलंदाज श्रेयस अय्यर याचे संघात पुनरागमन झाले आहे. ...

टीम इंडियातील या खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा; आता तो IPL स्पर्धेतही नाही दिसणार - Marathi News | Wriddhiman Saha to retire from all forms of cricket after ongoing Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील या खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा; आता तो IPL स्पर्धेतही नाही दिसणार

कोण आहे तो क्रिकेटर ज्याने केलीये निवृत्तीची घोषणा? ...

Harshit Rana नं ५ विकेट्सह मारली फिफ्टी! टीम इंडियातील एन्ट्रीचं खास अंदाजात सेलिब्रेशन - Marathi News | Ranji Trophy Delhi vs Assam Harshit Rana celebrates India call-up border gavaskar trophy 2024 with a fifty and five wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Harshit Rana नं ५ विकेट्सह मारली फिफ्टी! टीम इंडियातील एन्ट्रीचं खास अंदाजात सेलिब्रेशन

हर्षित राणानं  टीम इंडियात एन्ट्री मिळाल्याचं अगदी खास अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. ...