सौराष्ट्रच्या तळाच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा काढून यजमान गोलंदाजांच्या नाकीनऊ आणल्यानंतरही रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात तिस-या दिवशी मंगळवारी विदर्भाला पहिल्या डावात पाच धावांची आघाडी मिळविण्यात यश आले. ...
डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले. ...
गतचॅम्पियन विदर्भ व सौराष्ट्र यांच्यादरम्यान रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या रणजी ट्रॉफी फायनल लढतीत फलंदाजीमध्ये भारतीय स्टार चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाजीमध्ये उमेश यादव यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. ...
श्रेयस गोपालच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत रंगतदार स्थितीत आली आहे. ...