lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी चषक 2017

रणजी चषक 2017

Ranji trophy 2017, Latest Marathi News

मुंबईची सामन्यावर मजबूत पकड,आंध्र प्रदेश बॅकफूटवर, शार्दुलने घेतले पाच बळी - Marathi News | Mumbai's strong grip on the match, Andhra Pradesh on the backfoot, and five wickets from Shardul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईची सामन्यावर मजबूत पकड,आंध्र प्रदेश बॅकफूटवर, शार्दुलने घेतले पाच बळी

मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी आंध्र प्रदेशविरुद्ध विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबईने तिसºया दिवसअखेर ३०७ धावांची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली. ...

रणजी क्रिकेट : महाराष्ट्राविरूद्ध राणाचे शतक, चिराग खुराणाचे २ बळी - Marathi News | Ranji Trophy: Rana's century against Maharashtra, two wickets in Chirag Khurana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी क्रिकेट : महाराष्ट्राविरूद्ध राणाचे शतक, चिराग खुराणाचे २ बळी

पुणे : गौतम गंभीरसारखा स्टार फलंदाज स्वस्तात बाद होऊनही नितीश राणा याने झळकावलेले नाबाद शतक आणि वृषभ पंतच्या आक्रमक ९९ धावांच्या जोरावर रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी दिल्लीने महाराष्ट्राविरूद्ध ४ बाद २६२ धावा केल्या. ...

रणजी - मुंबईने वाचवला ऐतिहासिक सामना - Marathi News | Ranji - Mumbai saved the historic match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रणजी - मुंबईने वाचवला ऐतिहासिक सामना

मुंबईने वाचवला ऐतिहासिक सामना, लाडच्या चिवट खेळीने टळला पराभव - Marathi News | Mumbai retains the historic match; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईने वाचवला ऐतिहासिक सामना, लाडच्या चिवट खेळीने टळला पराभव

सिद्धेश लाड याने विषम परिस्थितीत सुमारे चार तास खेळपट्टीवर ठाण मारले. त्याच्या ७१ धावांच्या खेळीमुळे मुंबईने आपला ऐतिहासिक ५०० वा सामना अनिर्णित सोडवला. मुंबईने या सामन्यात बडोदा संघाविरुद्ध एका गुणाची कमाई केली. ...

500 व्या रणजी सामन्यात मुंबईने केली निराशा, उदयोन्मुख स्टार पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद - Marathi News | Mumbai team disappoint in the 500th Ranji Trophy match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :500 व्या रणजी सामन्यात मुंबईने केली निराशा, उदयोन्मुख स्टार पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे शुन्यावर बाद

पॅव्हेलियनमध्ये मुंबईचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. आतापर्यंत मुंबईचे 70 क्रिकेटपटू भारतीय संघातून खेळले आहेत.  ...

बलाढ्य मुंबई खेळणार ऐतिहासिक रणजी सामना, ५००वा सामना खेळणारा पहिला संघ ठरणार - Marathi News | The historic Ranji match, which will be played in Mumbai, will be the first team to play the 500th match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलाढ्य मुंबई खेळणार ऐतिहासिक रणजी सामना, ५००वा सामना खेळणारा पहिला संघ ठरणार

देशातील सर्वांत प्रतिष्ठेची आणि जुनी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी चषक स्पर्धेत बलाढ्य मुंबई संघ गुरुवारी आपला ५००वा ऐतिहासिक सामना खेळणार आहे. ...

क्रिकेट सामना सुरू असताना त्यानं चक्क मैदानात घुसवली कार - Marathi News | When Ranji was in the match, he got into the field with a very good chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट सामना सुरू असताना त्यानं चक्क मैदानात घुसवली कार

नवी दिल्ली- दिल्लीतल्या पालम येथे रणजी करंडकचा सामना सुरू असताना चक्क एका अवलियानं मैदानातही कार घुसवली. ...

रणजी क्रिकेट : तामिळनाडू विरुद्ध मुंबई - Marathi News | Ranji Cricket: Tamil Nadu vs Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रणजी क्रिकेट : तामिळनाडू विरुद्ध मुंबई