रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Karisma kapoor: काही वर्षांपूर्वीच करिश्मा तिच्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाली. तेव्हापासून करिश्मा पुन्हा कधी लग्न करणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. ...
Ranbir Kapoor Alia Bhatt Fees For Brahmastra: : ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर यांच्यात प्रेम बहरलं. शिवाय या चित्रपटासाठी दोघांनीही तगडी फी वसूल केली. ...
Ranbir Alia Wedding: सध्या बी टाऊनमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रॉयल विवाहाची चर्चा आहे. या विवाह सोहळ्यातील फोटो आणि विधी-रिवाज याबाबत जाणून घेण्यासाठी चित्रपटप्रेमू उत्सुक आहेत. ...
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Mangalsutra Design: आलियाचा वेडिंग लूक जसा साधा, सिंपल आणि क्युट होता, तसंच तिच्या मंगळसुत्राचंही आहे... तिचं नाजूक, सुंदर मंगळसूत्र तुम्ही पाहिलं का? (Ranbir Alia wedding) ...