लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ? - Marathi News | Did you recognise ranbir kapoor sonam kapoor and arjun kapoor and these 2 stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत लपलेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 बॉलिवूडचे स्टार, तुम्ही ओळखलंत का त्यांना ?

Guess Who: फोटोत दिसणारी ही मुलं आज फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे झाले आहेत. मात्र, या फोटोत त्यांना ओळखणे सोपे नाही ...

Alia Bhatt Second Pregnancy: आलिया भट आहे दुसऱ्यांदा प्रेग्नेंट?, या पोस्टमुळे चर्चेला आलं उधाण - Marathi News | Alia Bhatt Second Pregnancy: Alia Bhatt is pregnant for the second time? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Second Pregnancy: आलिया भट आहे दुसऱ्यांदा प्रेग्नेंट?, या पोस्टमुळे चर्चेला आलं उधाण

Alia Bhatt : गेल्या वर्षी आलिया भटने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली होती आणि नोव्हेंबरमध्ये अभिनेत्रीने तिची मुलगी राहा कपूरला जन्म दिला. ...

'ये जवानी है दीवानी' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुड न्यूज! - Marathi News | 'Yeh Jawaani Hai Deewani' fame actress is going to be a mother for the second time, flaunting her baby bump and giving good news! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ये जवानी है दीवानी' फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत दिली गुड न्यूज!

बेबी बंप फ्लॉन्ट करत या अभिनेत्रीनं चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. ...

रणबीर कपूर-आलिया भट लेकीसोबत निघाले वॉकला, दिसली राहाची झलक ! - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt went for a walk with Lekki, a glimpse of Raha! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भट लेकीसोबत निघाले वॉकला, दिसली राहाची झलक !

Alia Bhatt-Ranbir Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर काही महिन्यांपूर्वीच आई बाबा झाले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

आलिया भट-रणबीर कपूरची लेक राहाबाबत ज्योतिष्यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले... - Marathi News | Alia Bhatt-Ranbir Kapoor's big astrologer's prediction about daughter Raha, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट-रणबीर कपूरची लेक राहाबाबत ज्योतिष्यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

Ranbir Kapoor-Alia Bhatt's Daughter Raha : राहा अजून एका वर्षाचीही नसली तरी रणबीर आणि आलियाचे चाहते तिचे भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या संदर्भात अनेक नामवंत ज्योतिषांनीही आपापली भविष्यवाणी केली आहे. ...

शाहरुख-सलमानला मागे टाकत अक्षय बनला NO.1; जाणून घ्या, तुमचा फेव्हरिट अ‍ॅक्टर कोणत्या क्रमांकावर - Marathi News | Bollywood Akshay kumar becomes most favorite hindi film actor know about the shah rukh khan and salman khan number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख-सलमानला मागे टाकत अक्षय बनला NO.1; जाणून घ्या, तुमचा फेव्हरिट अ‍ॅक्टर कोणत्या क्रमांकावर

...याशिवाय टॉप 10 च्या या यादीत कार्तिक आर्यनचेही नाव समोर आले आहे. ...

आमिर खान आणि रणबीर रोज होताहेत मालामाल, 'हा' शेअर देतोय छप्परफाड कमाई; आजही लागला अप्पर सर्किट! - Marathi News | droneacharya aerial innovations stocks continue upper circuit bollywood celebs aamir khan and ranbir kapoor invest money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आमिर खान आणि रणबीर रोज होताहेत मालामाल, 'हा' शेअर देतोय छप्परफाड कमाई; आजही अप्पर सर्किट!

बॉलीवूडचा 'मिस्टर पर्फेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान आणि अभिनेता रणबीर कपूर फक्त चित्रपटांमधूनच नव्हे तर शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनही बराच पैसा कमावतात. ...

Raha Kapoor : छोट्या आलियाची पहिली झलक, 'राहा कपूर'ला घेऊन आलिया रणबीरचा फेरफटका - Marathi News | alia-ranbeer-takes-daughter-raha-kapoor-for-a-walk-fans-says-please-show-her-glimpse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या आलियाची पहिली झलक, 'राहा कपूर'ला घेऊन आलिया रणबीरचा फेरफटका

काही वेळापुर्वीच रणबीर आणि आलिया चिमुकल्या राहा ला घेऊन बाहेर पडले. पहिल्यादांच तिघे एकत्र बाहेर पडले आहेत. त्यांचे फोटो व्हायरल झालेत. ...