रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
रणबीर कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर ढोल-ताशाच्या गजरात आर. के. स्टुडिओमधील बाप्पाला अखेरचा निरोप दिला. यावेळी सगळे कपूर कुटुंब प्रचंड भावूक झालेले दिसले. आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणबीरसकट सगळ्यांनाच भावना रोखणे अशक्य झाले. ...
रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत. ...
सुपरहिट चित्रपट म्हटल्यावर त्याच्या रिमेकची म्हणा, सीक्वलची म्हणा चर्चा होणारचं. त्यानुसार आता ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकचीही चर्चा सुरू झाली आहे. ...
शाहरूख खान आणि करण जोहर यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. अनेक वर्षांनंतरही हे नाते आजही तसेच टवटवीत आहे. शाहरूख खान माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे, असे अनेकदा करण म्हणाला आहे. ...
आलिया भटच्या मोबाईलच्या वॉल पेपपरवर रणबीर कपूरचा नव्हे तर बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याचा फोटो आहे. हा निर्माता तिचा खूपच जवळचा मित्र असून त्याला ती तिचा मार्गदर्शक देखील मानते. ...