लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा - Marathi News | Story of Brahmastra got leaked, Nargajuna opened the suspense of the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा

काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता सिनेमात भूमिका असलेले साऊथचे मेगास्टार नागार्जुन (Nagarjuna) यांनी सिनेमाच्या कथानकाबाबत खुलासा केला आहे. ...

OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor Reveales That One Of His Ex-Girlfriends Broke His Awards Every Time They Fought | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा

Ranbir Kapoor talk about his Girlfriend: रणबीर कपूर सध्या आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी त्याच्या आयुष्यात दीपिका पादुकोण होती. कतरिना कैफही होती... ...

बाबो! लक्झरी कार, अलिशान घर... रणबीर व आलियाची संपत्ती पाहून डोळे दिपतील   - Marathi News | know about ranbir kapoor and alia bhatt net worth, property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! लक्झरी कार, अलिशान घर... रणबीर व आलियाची संपत्ती पाहून डोळे दिपतील  

Alia Bhatt Ranbir Kapoor Net Worth: प्रॉपर्टीच्या बाबतीतही ‘पॉवर कपल’! लग्नानंतर रणबीर व आलिया असतील इतक्या कोटींचे मालक ...

Alia सोबत डिनर डेटला गेला होता Ranbir Kapoor, व्हिडीओ पाहून ट्रोलर्स म्हणाले - ती नशेत आहे का? - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhatt went on a dinner date watching video the troll said is he drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia सोबत डिनर डेटला गेला होता Ranbir Kapoor, व्हिडीओ पाहून ट्रोलर्स म्हणाले - ती नशेत आहे का?

Alia Bhatt-Ranbir Kapoor Video : आता दोघांच्या एका व्हिडीओने फॅन्सना नाराज केलं आहे. हा व्हिडीओ समोर येताच रणबीर कपूरच्या एका कृत्यामुळे लोक आलियाला ट्रोल करत आहेत. ...

ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम? - Marathi News | Deepika padukone wanted to gift condom to her ex boyfriend ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. त्याने दीपिका पदुकोण(Deepika Padukone)सह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. ...

रणबीर कपूरला आहे 'हा' गंभीर आजार; जेवतांना अन् बोलतांनाही होतो सतत त्रास - Marathi News | did you know ranbir kapoor suffers from nasal deviated septum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला आहे 'हा' गंभीर आजार; जेवतांना अन् बोलतांनाही होतो सतत त्रास

Ranbir kapoor: रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. ...

या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा - Marathi News | Ayan Mukerji Reveals How Alia Bhatt And Ranbir Kapoor Ruined His Film, 'Brahmastra' As A Couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा

Alia Bhatt And Ranbir Kapoor : होय, भर कार्यक्रमात ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक Ayan Mukerji असं काही बोलला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

'ते मारहाण अन् शिवीगाळही करायचे'; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | sanjay leela bhansali hit and abuse ranbir kapoor during black film shooting know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते मारहाण अन् शिवीगाळही करायचे'; रणबीरने सांगितला संजय लीला भन्साळीसोबत काम करण्याचा अनुभव

Ranbir kapoor: अलिकडेच रणबीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने कलाविश्वातील प्रवासावर एकंदरीत प्रकाश टाकला. यावेळी त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्याने शेअर केला. ...