लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
काय सांगता? रणबीर व आलियाच्या लग्नाचा मुहूर्त बदलला? भट कुटुंबानं वाढवलं कन्फ्युजन - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt wedding date might get change | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? रणबीर व आलियाच्या लग्नाचा मुहूर्त बदलला? भट कुटुंबानं वाढवलं कन्फ्युजन

Ranbir Kapoor and Alia Bhatt wedding : सध्या बी-टाऊनमध्ये आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे. विशेषत: या लग्नाच्या तारखेबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. लग्नाची तारीख अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...

"आलियाचं आणि माझं नातं असं असावं की...'' सून घरी येणार म्हणून नीतू कपूर सांगतात...... - Marathi News | Neetu Kapoor expects such type of relationship and bonding between Alia and her... Read her hopes as a mother in law | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"आलियाचं आणि माझं नातं असं असावं की...'' सून घरी येणार म्हणून नीतू कपूर सांगतात......

Social Viral: लग्न करून आलिया सून म्हणून घरी कधी येणार... हे अजूनही गुलदस्त्यात असलं तरी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी मात्र आतापासूनच होणाऱ्या सुनेकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा सांगून टाकल्या आहेत... ...

Invitation Card From Kapoor Family: कपूर घराण्यातल्या बहुचर्चित लग्नाची आमंत्रण पत्रिका व्हायरल! चॉकलेट हिरो- गुणी अभिनेत्रीच्या लग्नाची गोष्ट - Marathi News | Invitation Card From Kapoor Family: Popular Wedding Invitation Magazine From Kapoor Family Goes Viral! Chocolate Hero- The story of the marriage of a good actress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपूर घराण्यातल्या बहुचर्चित लग्नाची आमंत्रण पत्रिका व्हायरल! चॉकलेट हिरो- गुणी अभिनेत्रीच्या लग्नाची

Social Viral: कपूर घराण्यातल्या एका लग्नाची आमंत्रण पत्रिका सध्या साेशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.. पण रणबीर- आलियाची (Ranbir- Alia marriage ) नाही बरं का.. मग नेमकी आहे कुणाची ही पत्रिका? ...

Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Date Confirm: अखेर ठरलं! 'या' दिवशी आलिया भट्ट-रणबीर कपूर घेणार सात फेरे - Marathi News | alia bhatt ranbir kapoor wedding date confirm 14 april confirm robin bhatt gave information now details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर ठरलं! 'या' दिवशी आलिया भट्ट-रणबीर कपूर घेणार सात फेरे; कुटुंबीयांनी दिली माहिती

Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Date Confirm: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) विवाहबंधनात अडकणार आहेत. ...

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : कधी सुरू झालं होतं आलिया-रणबीरचं अफेअर, अभिनेत्यानेच सांगितली तारीख आणि जागा! - Marathi News | When Ranbir Kapoor and Alia Bhatt started dating actor revealed date video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : कधी सुरू झालं होतं आलिया-रणबीरचं अफेअर, अभिनेत्यानेच सांगितली तारीख आणि जागा!

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : अनेकांना हे माहीत आहे की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. पण हे कुणाला माहीत नसेल की, दोघांचं अफेअर कोणत्या तारखेला आणि कुठे? सुरू झालं. ...

भाकित : लग्नानंतर आलियाचा रणबीरवर असेल ‘फुल्ल कंट्रोल’; घरच्यांनी लुडबूड केली तर...!! - Marathi News | alia bhatt control ranbir kapoor after marriage tarot card reader horoscope | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाकित : लग्नानंतर आलियाचा रणबीरवर असेल ‘फुल्ल कंट्रोल’; घरच्यांनी लुडबूड केली तर...!!

Ranbir Alia Wedding : लग्नानंतर आलिया भट व रणबीर कपूरचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? वाचा, टॅरो कार्ड रीडरचं भाकित ...

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: सलमान ते कंगना या सेलेब्सना नाही लग्नाचे निमंत्रण, कारण वाचून व्हाल थक्क - Marathi News | Alia bhatt ranbir kapoor wedding guest list salman khan katrina kaif kangana ranaut who may not be attend this wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: सलमान ते कंगना या सेलेब्सना नाही लग्नाचे निमंत्रण, कारण वाचून व्हाल थक्क

या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी यांची यादी तर समोर आली होतीच पण आता या लग्नाचं कुणाला आमंत्रण देण्यात येणार नाही तीही यादी समोर आलीय. ...

Viral Video : मिमिक्री आर्टिस्टनं चक्क आलियाच्या आवाजात ऑर्डर केला पिझ्झा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Mimicry artist chandni orderd pizza on phone in alia bhatt voice see viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Viral Video : मिमिक्री आर्टिस्टनं चक्क आलियाच्या आवाजात ऑर्डर केला पिझ्झा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.यात मिमिक्री आर्टिस्ट आलिया भटच्या आवाजात पिझ्झा ऑर्डर करताना दिसतेय. ...