लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : लग्न होताच रणबीरनं आलियाला केलं Kiss, सामोर आला पहिला Photo - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding inside photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न होताच रणबीरनं आलियाला केलं Kiss, सामोर आला पहिला Photo

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे लग्नाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत होते. आपण यापूर्वीही या दोघांना एकत्रित पाहिले असेल. पण, हे दोघे आज अधिकच क्यूट दिसत होते.  ...

Video: 'हम तुझको उठाकर ले जाएंगे'! सगळ्यांसमोर रणबीरने घेतलं आलियाला उचलून - Marathi News | Ranbir Alia Wedding after marriage Ranbir picked up Alia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'हम तुझको उठाकर ले जाएंगे'! सगळ्यांसमोर रणबीरने घेतलं आलियाला उचलून

Ranbir Alia Wedding: लग्न झाल्यानंतर या जोडीने बाहेर येत प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांच्या आग्रहाखातर रणबीरने सगळ्यांसमोर आलियाला उचलून घेतलं. ...

Ranbir Alia Wedding: ‘भट्ट ब्याह’! अमूलने दिल्या आलिया-रणबीरला हटके शुभेच्छा - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt wedding amul give wishes them in their own style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भट्ट ब्याह’! अमूलने दिल्या आलिया-रणबीरला हटके शुभेच्छा

Ranbir Alia Wedding: अनेक दिवसांच्या गॉसिपनंतर अखेर रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकले असून, अमूलने आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding An inside video from Ranbir Alia's nuptials | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड?

Ranbir Alia Wedding: रणबीर आणि आलियाची लग्नातील एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर असतानाच थेट लग्नातील व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांना जणू एक प्रकारची पर्वणीच मिळाली आहे. ...

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: लग्नानंतर आलिया आणि रणबीर या मंदिरात जाऊन घेणार दर्शन - Marathi News | Ranbir kapoor alia bhatt to visit siddhivinayak temple to seek blessings after their wedding according to report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: लग्नानंतर आलिया आणि रणबीर या मंदिरात जाऊन घेणार दर्शन

आलिया आणि रणबीर यांनी पंजाबी रितीरिवाजानुसार, लग्नगाठ बांधली आहे. ...

Ranbir Alia Wedding: काय सांगता? रणबीर व आलियाने तब्बल इतक्या कोटीत विकले लग्नाच्या टेलिकास्टचे हक्क? - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding telecast rights sold to an OTT giant for THIS amount? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: काय सांगता? रणबीर व आलियाने तब्बल इतक्या कोटीत विकले लग्नाच्या टेलिकास्टचे हक्क?

Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न उरकलं पण अद्याप तरी लग्नाचा एकही फोटो बाहेर आलेला नाही. आलिया व रणबीरचे चाहते यामुळे काहीसे हिरमुसले आहेत. पण चिंता नसावी. ...

Ranbir Alia Wedding: जुळून आल्या रेशीमगाठी! आलिया झाली कपूर कुटुंबाची सून; रणबीरसोबत घेतले 'सात फेरे' - Marathi News | Ranbir KapoorAlia Bhatt Wedding Updates Couple is now officially married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुळून आल्या रेशीमगाठी!आलिया झाली कपूर कुटुंबाची सून; रणबीरसोबत घेतले 'सात फेरे'

Ranbir Alia Wedding: आलिया आणि रणबीर यांनी मुंबईतील पाली हिल येथील रणबीरच्या वास्तु अपार्टमेंटमध्ये लग्नगाठ बांधली. ...

Ranbir Alia Wedding: लग्नानंतर रणबीर आलिया राहणार त्या १५ मजली इमारतीच्या खास गोष्टी तुम्हाला माहितीय का? - Marathi News | Ranbir Alia Wedding: Do you know the special features of the 15 storey building where Ranbir Alia will stay after marriage? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Alia Wedding: लग्नानंतर रणबीर आलिया राहणार त्या १५ मजली इमारतीच्या खास गोष्टी तुम्हाला माहितीय का?

Ranbir Alia Wedding: कपूर कुटुंबाची सून होण्यासोबतच आलियाला सर्वात मोठे गिफ्ट मिळणार आहे, ते म्हणजे त्यांचं नवीन घर. ...