रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
Mangalsutra Design: आलियाचा वेडिंग लूक जसा साधा, सिंपल आणि क्युट होता, तसंच तिच्या मंगळसुत्राचंही आहे... तिचं नाजूक, सुंदर मंगळसूत्र तुम्ही पाहिलं का? (Ranbir Alia wedding) ...
Ranbir Alia Wedding: या लग्नसोहळ्यात महेश भट्ट अत्यंक साध्या लूकमध्ये दिसून आले. मात्र, त्यांनी हातावर काढलेली मेहंदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. ...
Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : रणबीर व आलियाचं लग्न हा कपूर कुटुंबासाठी जितका आनंदाचा क्षण होता, तितकाच भावुक करणाराही क्षण होता. ऋषी कपूर यांच्या आठवणीने अख्खं कपूर कुटुंब हळवं झालं होतं. ...