लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
WHAT..!! जुळ्या मुलांना जन्म देणार Alia Bhatt?; रणबीर कपूरने दिली हिंट - Marathi News | WHAT..!! Alia Bhatt to give birth to twins?; Ranbir Kapoor gave a hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT..!! जुळ्या मुलांना जन्म देणार Alia Bhatt?; रणबीर कपूरने दिली हिंट

Ranbir Kapoor And Alia Bhatt: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट यावर्षी एप्रिलमध्ये लग्नबेडीत अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आलिया प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. ...

'तुला पश्चाताप होईल'; 'Shamshera' साईन करण्यापूर्वी रणबीरला ऋषी कपूर यांनी दिलेला सल्ला - Marathi News | rishi kapoor warned ranbir about shamshera you will regret it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पश्चाताप होईल'; 'Shamshera' साईन करण्यापूर्वी रणबीरला ऋषी कपूर यांनी दिलेला सल्ला

Ranbir kapoor: करण मल्होत्रा (Karan Malhotra) दिग्दर्शित या चित्रपटात काम करण्यापूर्वी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांनी रणबीरला एक सल्ला दिला होता. ...

Alia Bhatt Pregnancy: आलिया भट लग्नाआधीच प्रेग्नंट होती? करण जोहरने नकळत केली पोलखोल? - Marathi News | Alia Bhatt, Karan Johar: Was Alia Bhatt pregnant before marriage? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! आलिया भट लग्नाआधीच प्रेग्नंट होती? करण जोहरने नकळत केली पोलखोल?

Alia Bhatt Pregnancy: आलिया व रणबीर लवकरच आईबाबा होणार आहेत आणि आता आलियाच्या प्रेग्नंसीबद्दल एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असं मानलं जात आहे... ...

Ranbir Kapoor : अ‍ॅक्टिंगमध्ये अव्वल, शिक्षणात ‘ढ’...!  रणबीरला दहावीत किती टक्के होते? - Marathi News | Shamshera Ranbir Kapoor Scored 53 Percent In 10th Class | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Kapoor : अ‍ॅक्टिंगमध्ये अव्वल, शिक्षणात ‘ढ’...!  रणबीरला दहावीत किती टक्के होते?

Ranbir Kapoor : कपूर घराण्यातील कुणीही  शिक्षणाच्या क्षेत्रात फार चमक दाखवू शकलं नाही. त्यामुळेच रणबीर कपूर  दहावी पास झाला तेव्हा घरात जल्लोषाचं वातावरण होतं. अगदी घरी पार्टी झाली होती... ...

Alia Bhatt VIDEO : प्रेग्नंट आलिया भटनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, विमानतळावर मिळालं गोड सरप्राईज - Marathi News | Alia Bhatt flaunts her baby bump at airport shout baby at Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंट आलिया भटनं फ्लॉन्ट केला बेबी बम्प, विमानतळावर मिळालं गोड सरप्राईज

Alia Bhatt Baby bump : हॉलिवूड सिनेमाचं शूटींग आटोपलं आणि आलिया शनिवारी रात्री मुंंबईत आली. मुंबई एअरपोर्टवर तिला खूप मोठ्ठ सरप्राईज मिळालं. ...

आलिया भट प्रेग्नेंट असल्याचं समजल्यानंतर रणबीर कपूरची ही होती पहिली रिअ‍ॅक्शन - Marathi News | This was Ranbir Kapoor's first reaction after realizing that Alia Bhatt was pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट प्रेग्नेंट असल्याचं समजल्यानंतर रणबीर कपूरची ही होती पहिली रिअ‍ॅक्शन

Ranbir Kapoor Reaction On Alia Pregnancy: नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूरने आलियाच्या गरोदरपणाची बातमी कळल्यावर त्याची प्रतिक्रिया कशी होती, याचा खुलासा केला आहे. ...

Brahmastra च्या प्रमोशसाठी आलियाने केलं प्रेग्नंसीचं नाटक? रणबीरने केला खुलासा - Marathi News | people told alia bhatt pregnancy to be part of the promotion of brahmastra ranbir kapoor now gave a reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra च्या प्रमोशसाठी आलियाने केलं प्रेग्नंसीचं नाटक? रणबीरने केला खुलासा

Ranbir kapoor: रणबीर सध्या त्याच्या 'शमशेरा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आलियाच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. ...

आलिया प्रेग्नंट, पापाराझींनी शुभेच्छा दिल्यावर रणबीर कपूर म्हणाला... - Marathi News | Ranbir kapoor tells paparazzi on congratulate him says tu chacha ban gaya tu mama ban gaya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया प्रेग्नंट, पापाराझींनी शुभेच्छा दिल्यावर रणबीर कपूर म्हणाला...

पापाराझींनी 'डॅड-टू-बी' अभिनेत्याचे लवकरच वडील होण्याबद्दल अभिनंदन केले. यावर रणवीरने जी प्रतिक्रिया दिली त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. ...