लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Brahmastra Box Office Day 1: बॉयकॉटच्या दरम्यान 'ब्रह्मास्त्र' रचणार इतिहास? पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आलं समोर - Marathi News | Brahmastra opening box office collection is biggest in non holiday release breaks records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयकॉटच्या दरम्यान 'ब्रह्मास्त्र' रचणार इतिहास? पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आलं समोर

सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये असला तरी प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...

Brahmastra Movie Review: पास की फेल? कसा आहे रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Ranbir kapoor Alia bhatt starrer Brahmastra Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पास की फेल? कसा आहे रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Brahmastra Movie Review: रणबीर कपूर आणि आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'नं अपेक्षाभंग न करतां आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळवलं आहे. ...

Brahmastra First Review: Ranbir-Alia स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला रिव्ह्यू आला समोर, जाणून घ्या कसा आहे सिनेमा - Marathi News | Brahmastra first review Ranbir Alia starrer brahmastra first review says film is superhero spectacular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir-Alia स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला रिव्ह्यू आला समोर, जाणून घ्या कसा आहे सिनेमा

Brahmastra first Review : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. ...

Brahmastra : 410 कोटींच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीर-आलियानं किती घेतली फी? अमिताभ यांनीही घेतलं तगडं मानधन - Marathi News | brahmastra star cast fees ranbir kapoor alia bhatt amitab bachchan fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीर-आलियानं किती घेतली फी? जाणून घ्या अन्य कलाकारांचं मानधन

Brahmastra Star Cast Fees: ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली, तितकीच तगडी फी वसूल केली. अगदी आलिया भटच्या दुप्पट. ...

Brahmastra Advance Booking: बघूया की थांबूया?, मुंबईतले सिनेप्रेमी संभ्रमात; बघा, मल्टिप्लेक्सच्या 'अंदर की बात' - Marathi News | Brahmastra Advance Booking: Let's watch or wait?, Mumbai cinephiles are confused; Watch, Multiplex's 'Andar Ki Baat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra Advance Booking: बघूया की थांबूया?, मुंबईतले सिनेप्रेमी संभ्रमात; बघा, मल्टिप्लेक्सच्या 'अंदर की बात'

बॉलिवूडचं नवदाम्पत्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट उद्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे. ...

Brahmastra : फोटो सेशन करून..., रणबीर-आलियाच्या बाजूने मैदानात उतरल्या शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी - Marathi News | shivsena priyanka chaturvedi supports alia bhatt and ranbir kapoor amid Brahmastra release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटो सेशन करून..., शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा रणबीर-आलियाला पाठींबा

Brahmastra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा आलिया व रणबीरचा एक फोटो शेअर करत प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केलं आहे... ...

Ranbir Kapoor, Alia Bhatt : महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता - Marathi News | Ranbir Kapoor And Alia Bhatt Stopped From Seeking Darshan At Ujjain's Mahakal Temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता

Ranbir Kapoor and Alia Bhatt : रणबीरचं जुनं वक्तव्यं भोवलं, हिंदू संघटनांनी का घेतला आंदोलनाचा पवित्रा? ...

Brahmastra : “दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र - Marathi News | Jr NTR Said Indian Cinema Should Accept The Challenge On boycott trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“दबाव अच्छा है...”, ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडवर Jr NTRने बॉलिवूडला दिला कानमंत्र

Jr NTR : येत्या शुक्रवारी आलिया भट व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होतोय आणि या चित्रपटावरही ‘बायकॉट’चं संकट दिसू लागलं आहे. अशात साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनं बॉलिवूडला एक कानमंत्र दिला आहे.  ...